📚 हैद्राबादी ईराणी चायपुरस्कृत राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धाविद्यार्थी मित्रानो...हैद्राबादी ईराणी चाय च्या वतीने लॉकडाऊन च्या कालावधीत तुमच्या पाल्याच्या कला गुणांना वाव देण्यासाठी 😃 ऑनलाइन चित्रकला स्पर्धा 😃 आयोजित करत आहे...
🔴 चित्र काढण्यासाठी विषय :- "कोरोना" आजारा पासुन बचाव करण्यासाठी जणजागृतीपर उद्बोधक चित्र... 🔵

🐧🐦🐤 गट A :- 1 ली ते 4 थी
🐱🦊🐹 :- गट B :- 5 वी ते 7 वी
🐎🐘🦓 :- गट C :- 8 वी ते 10 वी

🌈🌈🌈 प्रत्येक गटात सर्वप्रथम बक्षीस...₹ 500/-...सर्व द्वितीय :- ₹ 300 /- आणि सर्व तृतीय :- ₹ 200 /- ऑनलाईन पालकांच्या a/c वर पाठवण्यात येईल...( प्रायोजक * हैद्राबादी ईराणी चाय,औरंगाबाद )*

🐋 🐔🐢 नियम व अटी :- चित्र कोणत्याही रंगात चालेल...

🦁 विद्यार्थ्यांनी घरातच चित्र काढून व काढलेले चित्र हातात धरून फोटो काढावा व तो फोटो 9763658123 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावा...
🐒 *सर्व चित्रांना गट निहाय आमच्या हैदराबादी ईराणी चाय या फेसबुक पेज वर प्रसिद्ध करण्यात येईल...चित्र पाठवण्याचा अंतिम दिनांक 26 एप्रिल 2020 गुरुवार , 2 सायंकाळी 05 : 00 वा. पर्यंत पाठवावे *
🙈 फेसबुक वर गटनिहाय प्रत्येक चित्राला आलेल्या लाईक्स ( likes 😃😃😃 ) च्या संख्येनुसार प्रथम , द्वितीय , तृतीय क्रमांक घोषित करण्यात येतील
🐸🐷🦅 अंतिम निकाल 1 मे 2020 शुक्रवार सायंकाळी 06 : 00 वाजता घोषित करण्यात येईल...

🍉🍇🥭 फेसबुक वरील प्रत्येक चित्राला मिळालेल्या लाईक्स ( likes ) दिनांक 28 एप्रिल 2020 मंगळावर 05 : 00 वाजेपर्यंतच्याच गृहीत धरल्या जातील...
🖋️✒️🖊️ चित्रासोबत आपल्या पाल्याचे नाव या शाळेचे नाव व जन्म तारीख अवश्य पाठवावे
⛱️🚁🛳️ स्पर्धा फक्त महाराष्ट्रा राज्यातील मधील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठीच मर्यादित राहील

सर्वकाही ऑनलाइन असल्याने कोणीही कोणत्याच प्रकारचा संपर्क साधू नये ही नम्रविनंती ( जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती व्हावे म्हणून आपल्या संबंधी ग्रुपवर पोस्ट पाठवावि ही विनंती ) 🙏🙏🙏

🩸 लॉक डावून मधे आपली व समाजाची काळजी घ्या...शक्येतो घरातच थांबा...प्रशासनाच्या प्रत्येक सुचनेला गांभीर्याने घ्याव...दररोज बातम्या पहा...हलगर्जीपणा व अतिशहाणेपणा करू नका...तुमच्यासाठी तुमच्या जिवासाठी रस्त्यावर उतरलेल्या वैद्यकीय , पोलिस व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांना सहकार्य करा ही विनंती...सावध रहा...काळजी घ्या... जीव आहे तर सर्व आहे धन्यवाद